Belgavi-Goa Road Ban Dainik Gomantak
Video

Belgavi-Goa Road Ban: बेळगाव-गोवा महामार्गावरील रामनगर-अनमोड रस्ता ३० सप्टेंबरपर्यंत बंद

Manish Jadhav

गोव्यात सध्या पावासाने हाहाकार माजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात पाऊस पडत आहे. दोनच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा कोलमडली. तर मुंबई-गोवा महामार्गही बंद करण्यात आला. यातच आता, बेळगाग-गोवा महामार्गावरील रामनगर अनमोड रस्ता 30 सप्टेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या रस्त्यावरुन आता जड वाहतूक होणार नाही. कारवार जिल्हाधिकाऱ्याने संबंधित आदेश काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: हवेत झेप अन् एकहाती कॅच! फिल सॉल्ट बनला 'स्पायडरमॅन', इशान किशनचा घेतला अप्रतिम झेल; फील्डिंगचा सर्वात मोठा थरार

Viral Video: रॅम्प वॉक अन् काळजाचा ठोका चुकला! भर स्टेजवर मॉडेलसोबत घडला अघटित प्रकार; पुढ जे घडलं ते तुम्हीच बघा

Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

VIDEO: गोवा तापला! मार्चमध्येच मे महिन्याच्या झळा; अंगाची लाहीलाही झाल्यावर कुत्र्याने शोधला पाण्याचा गारवा; पाहा व्हिडिओ

VIDEO: 'तुला लाज वाटत नाही का, आतंकी...'; मुस्लिम विद्यार्थ्यावर डाफरणाऱ्या प्राध्यापकाचा अजब अवतार; बंगळुरुतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT