Video

Beef Seized: कर्नाटकातून गोव्यात अवैध गोमांस तस्करी; मोले तपासणी नाक्यावर 620 KG बीफ जप्त Video

Goa News: इनोव्हा गाडीतून हुबळी येथून म्हापसा येथे विक्रीसाठी आणले जात असताना ही कारवाई करण्यात आली .

Pramod Yadav

कर्नाटकातून गोव्यात अवैध पद्धतीने गोमांस तस्करी सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोले तपासणी नाक्यावर ६२० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. इनोव्हा गाडीतून हुबळी येथून म्हापसा येथे विक्रीसाठी आणले जात असताना ही कारवाई करण्यात आली . यामध्ये दोन बैल आणि एका म्हशीचे मांस असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT