Goa Ganesh Idol Making Dainik Gomantak
Video

Ban on POP Ganesh Idol: गोव्यात पीओपी गणेश मूर्त्यांच्या विक्री, उत्पादन आणि आयातीवर पूर्णपणे बंदी

Ban on POP Ganesh Idol In Goa: राज्यात पीओपी मूर्ती विकणाऱ्या चित्रशाळांचे परवाने रद्द केले जाणार आहेत तसेच, जागा देखील सील केली जाईल.

Pramod Yadav

गोवा सरकारने राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार केलेल्या गणेश मूर्तींची विक्री, उत्पादन आणि आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या मूर्त्यांमुळे पर्यावरण आणि आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. राज्यात पीओपी मूर्ती विकणाऱ्या चित्रशाळांचे परवाने रद्द केले जाणार आहेत तसेच, जागा देखील सील केली जाईल.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT