Assonora News Dainik Gomantak
Video

Assonora News: अस्नोडा बसस्थानकाला ‘गळती’चे ग्रहण! छपराची डागडुजी करण्याची मागणी

Assonora Bus stand: तेरा वर्षांपूर्वी लोकार्पण केलेल्या अस्नोडाच्या बसस्थानकाला ‘गळती’चे ग्रहण लागले असून, पावसावेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Assonora Bus stand Leakage

तेरा वर्षांपूर्वी लोकार्पण केलेल्या अस्नोडाच्या बसस्थानकाला ‘गळती’चे ग्रहण लागले असून, पावसावेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या छपराचे पत्रे कमकुवत झाल्याने ही समस्या उद्भवत आहे, अशी माहिती मिळाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसावेळी अनेक प्रवाशांना या ‘गळती’चा कटू अनुभव आलेला आहे. २०११ यावर्षी जानेवारी महिन्यात अस्नोडा येथील कदंब बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून या बसस्थानकाच्या देखभालीकडे विशेष लक्ष न दिल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या बसस्थानकाच्या कमकुवत छपराची वेळीच डागडुजी केली नाही, तर भविष्यात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT