Ashish Nehra Case Dainik Gomantak
Video

Ashish Nehra Case: केळशी पंचायत कारवाईच्या तयारीत! नेहराच्या बेकायदेशीर रस्त्याला ग्रामस्‍थांचा कडाडून विरोध

Quelossim Gram Panchayat: केळशी समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्‍या आपल्‍या मालमत्तेत जाण्‍यासाठी वाळूचा पट्टा कापून बेकायदेशीर रस्‍ता तयार केल्‍याचा आरोप असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्‍या त्‍या कृतीची पंचायतीने गंभीर दखल घेतली आहे.

Manish Jadhav

टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज आशिष नेहरा याला केळशी पंचायतीनं मोठा झटका दिला. केळशी समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्‍या आपल्‍या मालमत्तेत जाण्‍यासाठी वाळूचा पट्टा कापून बेकायदेशीर रस्‍ता तयार केल्‍याचा आरोप असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्‍या त्‍या कृतीची पंचायतीने गंभीर दखल घेतली आहे. हा वाळूचा पट्टा पुन्‍हा पूर्ववत करावा, अशा आशयाची नोटीस पंचायतीने त्‍याला पाठवली आहे. नेहराच्‍या या बांधकामाला ग्रामस्‍थांनी विरोध केला आहे. ग्रामसभेतही विषय गाजला आहे. आता पंचायत पुढील कारवाई करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT