Ashadi Ekadashi  Dainik Gomantak
Video

Ashadhi Ekadashi: श्री विठोबा रखुमाई देवस्थान बेती येथील आषाढी एकादशी उत्सव

Betim: एकादशी उत्सव कार्यक्रमामुळे बेती गावाला पंढरपुरचे स्वरूप आले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Ashadi Ekadashi At Betim:

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठोबा रखुमाई देवस्थान येथे नवीन पालखीची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करण्यात आली. पालखीनंतर घुमट आरती करण्यात आली. उत्साहाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. या आनंदी वातावरणाचा लाभ घेण्यास बेती गावातील भक्तगण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी टाळमृदंगाच्या गजरात हरिनाम दिंडी सोहळा देवळाभोवती साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मंदिर अध्यक्ष शैलजा गावस आणि शैलेश गावस, साई मिरसांगकर, अजय च्यारी, शेखर पेडणेकर, राजन वळवईकर तसेच शिवाजी सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. भाजनाचा कार्यक्रम, तीर्थप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT