Arpora Guest House Fire News Dainik Gomantak
Video

Arpora Fire News: शॉर्ट सर्किटमुळे हडफडे गेस्ट हाऊसमध्ये आग, 70 हजारांचे नुकसान

Arpora Fire Incident: पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र,तोवर या खोलीतील सर्व वस्तू जळाल्या.

Sameer Panditrao

Arpora Guest House Fire News

म्हापसा: दिवानभाटी, हडफडे येथील मॅकगोवा हॉलिडेज् या हॉटेलच्या गोदामाला आग लागून अंदाजे ७० हजारांचे नुकसान झाले.ही दुर्घटना सोमवार,३ रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडली. पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र,तोवर या खोलीतील सर्व वस्तू जळाल्या. दलाचे उपअधिकारी सनी पायदे, विशाल पाटील, निखिल सावळ, भावेश शिरोडकर, साईराज मांद्रेकर व साईश च्यारी या जवानांनी ही आग विझवली. हणजूण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT