Aquem Gramsabha Dainik Gomantak
Video

Aquem Gramsabha: आके ग्रामसभेला सरपंच, उपसरपंचांसह 5 पंच गैरहजर

Aquem Baixo Gramsabha: दक्षता विभागाकडे तक्रार करण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

आके बायश पंचायतीचे सरपंच प्रदीप आचार्य यांच्यासह उपसरपंच नताशा आग्लेनो डायस तसेच सत्ताधारी गटातील इतर तीन पंच गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांनी आज (4 ऑगस्ट) ग्रामसभाच बंद पाडली. पंचायतीत जो भ्रष्टाचार चालू आहे त्याबद्दल दक्षता खात्याकडे तक्रार करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. तसेच पंचायतमंत्री, पंचायत संचालनालयाच्या संचालकांनी यामध्ये लक्ष घालून या पंचायतीचा कारभार बराच काळ स्थगित झालेला आहे त्याबद्दल उपाययोजना करावी, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 416 चौकार... टीम इंडियानं रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला 'हा' ऐतिहासिक पराक्रम

Goa Assembly Live Updates: कोळशावरील 'ग्रीन सेस' वसुलीवरून विरोधक आक्रमक

Shravan In Goa: आदित्यपूजन, नागपंचमी, गोडशें परब; श्रावणाच्या दिव्यत्वाचा प्रत्यय नक्की येतो..

AB de Villiers: खेळाडू की सुपरमॅन? 41 व्या वर्षी 'मिस्टर 360'ने दाखवली अफाट चपळता, घेतला अद्भुत झेल! पाहा VIDEO

New Coach of Indian Football Team: भारतीय फुटबॉल संघाला 13 वर्षांनंतर मिळाला 'Indian Coach', 'या' माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT