Amthane Dam News Dainik Gomantak
Video

Amthane Dam: आमठाणे धरणाच्या दुरुस्तीचे काम जोरात सुरु

Amthane Dam News: गेल्या जानेवारी महिन्यात ‘पाणीबाणी’च्यावेळी उद्भवलेली समस्या पुन्हा निर्माण होऊ नयेत. त्यासाठी धरणावर दुरुस्ती करून स्वयंचलित गेट बसविण्यात येत आहे.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोलीतील आमठाणे धरणावरील ‘गेट’ आदी दुरुस्तीचे काम पुन्हा लांबणीवर पडले असून, हे जलाशय आता नेमके कधी भरणार, त्याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. आतापर्यंतचे काम पाहता ते पूर्ण होण्यास आणखी किमान आठवडाभर तरी लागेल असे वाटते. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही तसे संकेत दिले आहेत.

गेल्या जानेवारी महिन्यात ‘पाणीबाणी’च्यावेळी उद्भवलेली समस्या पुन्हा निर्माण होऊ नयेत. त्यासाठी धरणावर दुरुस्ती करून स्वयंचलित गेट बसविण्यात येत आहे. या कामासाठी धरणातील जलसाठा खाली करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Lucky Zodiac Sign: अब्जाधीश होण्याचा सुवर्णयोग! बँक बॅलन्स वाढणार अन् टेन्शन मिटणार; 20 जूनपासून 5 राशींचे नशीब पालटणार

कुडचडेतील ओहोळात अचानक माशांचा मृत्यू; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Mapusa News Food Court: ऑक्टोबरपूर्वी म्हापशात उभे राहणार अत्याधुनिक 'फूड कोर्ट'! खवय्यांसाठी पालिका प्रशासनाची मोठी भेट; कसा असणार नवा लूक?

SCROLL FOR NEXT