Amathane Dam News Dainik Gomantak
Video

Amthane Dam: आमठाणे धरणा वयले गेट बसोवपाचे काम फुडल्या सप्तकामेरेन जातले पुराय? Video

Amthane Dam News: जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी देखील हे काम येत्या २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

Sameer Panditrao

डिचोलीतील आमठाणे धरणावर अवलंबून असलेल्या जनतेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणावरील गेट बसविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, पुढील सात ते आठ दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी देखील हे काम येत्या २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. अंतिम टप्प्यातील काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांवरून लांबणीवर पडलेले हे दुरुस्तीकाम पूर्ण कधी होणार, याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT