Advalpal GramSabha Dainik Gomantak
Video

Advalpal GramSabha: खाणप्रश्नावरुन अडवलपाल ग्रामसभा तापली; फोमेंतो खाणीला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

Mining Issue: अडवलपाल पंचायतीची ग्रामसभा आज (27 ऑक्टोबर) पार पडली. ग्रामसभेत खाण मुद्दा चांगलाच तापला. उपस्थित ग्रामस्थांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली.

Manish Jadhav

अडवलपाल पंचायतीची ग्रामसभा आज (27 ऑक्टोबर) पार पडली. ग्रामसभेत खाण मुद्दा चांगलाच तापला. उपस्थित ग्रामस्थांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली. फोमेंतो खाणीला दिलेली एनओसी तात्काळ मागे घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सरपंचांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या ग्रामसभेत ग्रामस्थांनी फोमेंतो खाणीला कडाडून विरोध केला. जोपर्यंत फोमेंतो खाणीला दिलेली एनओसी मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरुच राहणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT