Goa Accident Dainik Gomantak
Video

Accidents in Goa: गोव्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांनी गमावला जीव!

Goa Accident: हरवळे येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण जखमी झाले आहेत.

Pramod Yadav

गोव्यात अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. बुधवारी (१६ एप्रिल) रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. गोकुळडेपाडी येथे दुचाकीला बसने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी बससह बस चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच हरवळे येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण जखमी झाले आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT