Accident News  Dainik Gomantak
Video

Accident News - शिगाव येथे सुमो व अग्निशमन दलाच्या गाडीचा अपघात

गोव्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडत आहे तर दुसरीकडे अपघाताचे सत्र सुरुच आहे. मोटोज येथे टाटा सुमो आणि अग्निशामन दलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

गोव्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडत आहे तर दुसरीकडे अपघाताचे सत्र सुरुच आहे. मोटोज येथे टाटा सुमो आणि अग्निशामन दलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात फादर थॉमस ( कुळे, पिलार) जखमी झाले. शिगाव येथे घरावर कोसळलेले झाड काढण्यासाठी अग्निशामन दल जात असताना ही घटना घडली. या भीषण अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. सध्या या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेस नेत्यांमध्ये कुठ्ठाळीत राडा! 'गेट आऊट' म्हणत नेत्याने गटाध्यक्षाला बदडले, सिमोईस यांच्या विरोधात तक्रार दाखल

Goa Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला; तापमानाचा पारा 18 अंशांवर, थंडीनं नववर्षाचं स्वागत

Goa Electricity: करारापेक्षा जास्त वीज वापराल तर होणार दंड! वीज खात्‍याकडून नोटीस जारी

Goa Third District: गोव्याच्या नकाशावर नवा जिल्हा 'कुशावती', अधिसूचना जारी; 115 गावांचा समावेश

LPG Price Hike: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर

SCROLL FOR NEXT