Goa Shigao Accident Dainik Gomantak
Video

Accident News: शिगाव येथे सुमो व अग्निशमन दलाच्या गाडीचा अपघात

Goa Shigao Accident: अग्निशमन दलाची गाडी व टाटा सुमो यांच्यात समोरासमोर धडक झाली

गोमन्तक डिजिटल टीम

Accident Between Sumo And Fire Brigade Vehicle At Shigao:

शिगाव माटोजे-मेढे येथे अग्निशमन दलाची गाडी व सुमो यांची समोरासमोर धडक झाली. झालेल्या अपघातात टाटा सुमोमधील चालक फादर थॉमस जखमी तर अग्निशमन दलातील कंत्राटी कामगार भोवळ येऊन पडल्याने त्याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. फादर थॉमस यांच्या कंबरेला व पायाला इजा झाल्याने त्यांच्यावर मडगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. शिगाव काऱ्यामळ येथील सुकुर फर्नांडिस यांच्या घरावर रात्री उशीरा आंब्याचे झाड पडले होते. ते हटवण्यासाठी अग्निशामक दलाचा बंब शिगावमार्गे येत होता. माटोजे मेढे येथील वळणावर बंब पोचला तेव्हा टायर पंक्चर झाला व गाडी दुसऱ्या लेनमध्ये गेली. तेव्हा समोरून आलेल्या सुमोला धडक बसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

Viral Post: भारत माझ्यासाठी मंदिरासमान! माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, पाकिस्तानी क्रिकेटरने ट्रोलर्सला पहिल्यांदाच दिलं उत्तर! पोस्ट चर्चेत

Goa Crime: फेरीबोटीतील कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; मुख्य संशयितासह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT