Bicholim Accident Dainik Gomantak
Video

Bicholim Accident: अस्नोडा-डिचोली येथे बस व चारचाकी यांच्यात अपघात

Assonora Bicholim Accident: बसचा जोराचा धक्का बसल्याने कार फरफरटत गेली

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Accident:

अस्नोडा डिचोली रस्त्यावर बस आणि चारचाकी यांच्यात अपघात झाला. बसचा जोराचा धक्का बसल्याने कार फरफरटत गेली. या अपघातामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या चारचाकी गाडीला क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले. या अपघातामध्ये एका व्यक्तीला दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Wimbledon Tennis: ॲलेक्झँडर झ्वेरेव अंतिम फेरीत; विंबल्डन टेनिस, आर्थर फेरीवर तीन सेटमध्ये मात

Goa U19 Cricket: गोव्याच्या फिरकी गोलंदाजांचा प्रभावी मारा; केरळला 302 धावांत रोखले; आफ्रिदचे 4, ओमचे 3 बळी

Goa Football Association: फुटबॉलपटूंच्या कल्याणासाठी 'GFA' कटिबद्ध; लवकरच खेळाडू संघटना स्थापनेसाठी प्रयत्न- कायतान फर्नांडिस

BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये! सलग पराभवानंतर इमर्जन्सी बैठक; रोहित-कोहलीचं कमबॅक, श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी आणि गंभीरच्या भूमिकेवर होणार मोठा निर्णय?

Rotary Rain Run Goa: रोटरी रेन रन मॅरेथॉनमध्ये महिला पेसर्स; 26 जुलै रोजी शर्यत; तीन हजार धावपटूंचा सहभाग अपेक्षित

SCROLL FOR NEXT