Accident  Dainik Gomantak
Video

Accident at Quepem: केपे येथे कार व दुचाकीमध्ये अपघात

Accident at Quepem: केपे येथे कार आणि दुचाकीचा अपघात झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही अपघातग्रस्त कार आणि दुचाकी पाहू शकता.

Manish Jadhav

राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यादरम्यान केपे येथे कार आणि दुचाकीचा अपघात झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही अपघातग्रस्त कार आणि दुचाकी पाहू शकता. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाहीये. दुचाकीस्वार जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT