Crocodile Rescued at Chorao Goa Dainik Gomantak
Video

Crocodile Rescued: चोडण येथे 12 फुट लांब मगरीची वनविभागाच्या मदतीने सुटका

Crocodile Rescued at Chorao Goa: डिचोली अग्निशमन दलाने शनिवारी रात्री ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली

Akshata Chhatre

चोडण येथील लोकवस्तीजवळ मगरीला वनखात्याने पकडले असून आता या ठिकाणी मगरीच्या दहशतीचा धोका टाळला आहे. वन खाते आणि डिचोली अग्निशमन दलाने शनिवारी (दि. 16 नोव्हेंबर) रात्री ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली. गेल्या काही दिवसांपूर्वी काराभाट-चोडण येथे मगरीने कुत्र्याला फास्त केले होते. या प्रकरणामुळे स्थानिकांच्या मनात बऱ्याच मोठ्या प्रमाणात भय निर्माण झाला होता. कारभाट येथील पेडणेकर नावाच्या व्यक्तीच्या घरामागे एका विहिरीत या मगरीच्या पत्ता सापडला. वन खात्याने अत्यंत प्रयत्न करून देखील मगर काढण्यात त्यांना यश येत नव्हतं आणि तेव्हा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. शेवटी दोन्ही दलांनी एकत्र येऊन मगरीला बाहेर काढलं आणि ही मगर वन खात्याच्या स्वाधीन करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT