Sacorda Death Case Dainik Gomantak
Video

साकोर्ड्यात आढळला 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह, पोलीस तपास सुरु; Watch Video

Ponda Crime News: साकोर्डा येथे एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

Akshata Chhatre

फोंडा: साकोर्डा येथे एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना हा मृतदेह सापडला तेव्हा त्याचे पाय अगदी जमिनीला टेकले होते, त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याचा शोध सुरु आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा २२ वर्षीय तरुण बिगरगोमंतकीय असून त्या भागात विजेचं काम करायचा. अद्याप त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी पोलीस याचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT