Same number plates for 2 scooters at Mapusa Dainik Gomantak
Video

Mapusa Duplicate Scooter: म्हापशात एकाच क्रमांकाच्या २ स्कूटर, स्थानिकांची जप्तीची मागणी

Goa Duplicate Scooter: म्हापसा येथील कणका परिसरात एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या आढळलेल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Duplicate Scooter Issue:

म्हापसा येथील कणका परिसरात एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या आढळलेल्या आहेत. या गाड्या एकाच ठिकाणी पार्क केलेल्या आढळल्या. हा प्रकार पाहून ग्रामस्थ हैराण झालेले आहेत. त्वरीत याची चौकशी करुन वाहतूक विभागाने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. यातली खरी गाडी कोणती याची लवकरात लवकर माहिती मिळावी आणि बेकायदा गाडी जप्त करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT