Goa Police Crime Dainik Gomantak
Video

Goa Police Crime: खाकी वर्दीला काळिमा! पबबाहेर महिलेशी अश्‍‍लील वर्तन; दोघा पोलिसांचे निलंबन, Video

Goa Police Suspension: पाटो-पणजी येथील ‘सोहो’ पबच्‍या बाहेर सुरक्षारक्षक महिलेचा विनयभंग करून, तिच्‍याशी अश्‍‍लील भाषेत बोलून शिवीगाळ करणाऱ्या दोघा पोलिस कॉन्‍स्‍टेबल्‍सना सेवेतून तत्‍काळ निलंबित करण्‍यात आले आहे.

Sameer Panditrao

पणजी: पाटो-पणजी येथील ‘सोहो’ पबच्‍या बाहेर सुरक्षारक्षक महिलेचा विनयभंग करून, तिच्‍याशी अश्‍‍लील भाषेत बोलून शिवीगाळ करणाऱ्या दोघा पोलिस कॉन्‍स्‍टेबल्‍सना सेवेतून तत्‍काळ निलंबित करण्‍यात आले आहे. ओंकार जाधव व मयूर नाईक अशी या खाकी वर्दीला काळिमा फासणाऱ्या संशयितांची नावे आहेत. विशेष म्‍हणजे गटारी अमावास्या साजरी करण्‍याच्‍या हेतूने त्‍यांनी भरपूर दारू ढोसली होती.

मिळालेल्‍या माहितीनुसार, ही घटना २३ जुलै रोजी रात्री ९.४० वाजता घडली. तक्रारदार पीडित महिला पणजीतील रहिवासी आहे. तिने पणजी पोलिसांत दिलेल्‍या तक्रारीनुसार, ओंकार जाधव व मयूर नाईक या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी ‘सोहो’ पबच्या प्रवेशद्वारावर आपल्‍याशी अश्‍लील वर्तन केले. ‘कितना पैसा लेती है?’, ‘आती है क्‍या?’ असे विचारून अर्वाच्‍य भाषेत शिवीगाळ केली. तसेच अंगाला स्‍पर्श केला. आपण विरोध करताच त्‍यांनी माझ्‍या डोक्‍यावर मोबाईल मारून जखमी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT