Romi Konkani  Dainik Gomantak
Video

Romi Konkani Gramsabha: रोमी कोकणी लिपीच्या समर्थनासाठी 16 ग्रामसभांमध्ये ठराव मंजूर

Roman Konkani Script: रोमी कोंकणी लिपिला देवनागरीप्रमाणेच मान्यता मिळावी यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Panchayat Supports Romi konkani:

रोमी कोंकणी लिपिला देवनागरीप्रमाणेच मान्यता मिळावी यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. गोव्यातील १६ गावांनी त्यांच्या ग्रामसभेत यासाठी ठराव मंजूर केलेला आहे. वारकाचे प्रभारी सरपंच सोलन फर्तादो यांनी ही मागणी महत्वाची असल्याचे आणि ग्रामस्थानी यासंदर्भात आवाज उठवल्याचे सांगितले. मोयद्याचे सरपंच सागर नाईक यांनी सांगितले की ही गोव्याची आपली भाषा असल्याने शासनाने याबाबत पावले उचलावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT