FDA Raid Dainik Gomantak
Video

VIDEO: ना योग्य तापमान, ना आवश्यक कागदपत्रे! 1,470 किलो चिकन जप्त, 'FDA' ची मोठी कारवाई

1470 Kg Chicken Seized: सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता आणि पुरेशा थंड वातावरणात न ठेवता वाहतूक करण्यात येणारे सुमारे १,४७० किलो चिकन अन्न व औषध प्रशासनाने मडगाव आणि नावेली परिसरात जप्त केले.

Sameer Amunekar

सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता आणि पुरेशा थंड वातावरणात न ठेवता वाहतूक करण्यात येणारे सुमारे १,४७० किलो चिकन अन्न व औषध प्रशासनाने मडगाव आणि नावेली परिसरात जप्त केले. हा माल दिल्लीहून रेल्वेमार्गे मडगावला आणल्याचे चौकशीत समोर आले आहे.

या जप्त केलेल्या चिकनची किंमत ३.६७ लाख रुपये असून एफडीए अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. योग्य तापमानात साठवणूक न करता आणि आवश्यक कागदपत्रे व लेबलविना या चिकनची वाहतूक करण्यात येत होती. अशाप्रकारे चिकनची वाहतूक करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'RGP'तील वाद चिघळला! वीरेश बोरकर पक्षाचे नाव, चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची तयारी

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT