yuri alemao on kala academy Dainik Gomantak
Video

Yuri Alemao: भ्रष्टाचाराचे स्मारक बनलेल्या कला अकादमीच्या स्लॅबचा पहिला वर्धापन दिन

Kala Academy: ‘कला राखण मांड’ ही संस्था त्यानिमित्ताने १७ जुलै रोजी, ‘द क्राय’ या संकल्पनेमार्फत कला अकादमीला श्रद्धांजली वाहणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao About Kala Academy:

कला अकादमीचे खुले नाट्यगृहाचे छत कोसळल्यास आज एका वर्ष पूर्ण होत आहे याची युरी आलेमाव यांनी आठवण करुन दिली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री सावंत आणि सरकारचे यांटे अभिनंदन केले. कलाकारांसाठी महत्वाची अशी ही वास्तू भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असे ते म्हणाले. सरकारी पातळीवर कला अकादमीच्या नूतणीकरणात झालेल्या हेळसांडीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी निर्माण झालेली ‘कला राखण मांड’ ही संस्था आज ‘द क्राय’ या संकल्पनेमार्फत अभिनव सादरीकरणातून कला अकादमीला श्रद्धांजली वाहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Mhadei Water Dispute: 'म्हादईला आई म्हणणे सोपे, वाचविणे कठीण'; न्यायालयीन लढ्यात सरकारची उदासीनता! राजेंद्र केरकर यांची टीका

Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Saligao Constituency: साळगाव मतदारसंघामध्ये चुुरस, जयेश साळगावकर यांचा राजीनामा; केदार नाईकांपुढे पेच

Illegal Night Clubs: 'टिटोज लेन'वरील 17 नाईट क्लब्स रडारवर; आणखी 4 क्लबवर कारवाई, बेकायदा बांधकामांवर हातोडा

SCROLL FOR NEXT