Yo Yo in trouble as his wife files domestic violence case on Honey Singh Dainik Gomantak
मनोरंजन

Yo Yo Honey Singh विरोधात 'पत्नीनेच' केली तक्रार

Honey Singhlची पत्नी शालिनी तलवार यांनी घरगुती हिंसाचाराच्य़ा प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता 'यो यो हनी सिंग' (Honey Singh) विरुद्ध त्याची पत्नी शालिनी तलवार यांनी घरगुती हिंसाचाराच्य़ा प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या तिस हजारी कोर्टाने गायक हनीसिंगला नोटीस देत त्यावर हनिसिंगला उत्तर मागितले आहे.

बॉलीवुडचा प्रसिद्ध कलाकार आणि आपल्या धासु म्युझीकसाठी ओळखला जाणाऱा हनी सिंग अडचणीत सापडला असल्याचे पहायला मिळते आहे. हनी सिंगच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असुन, तक्रार दाखल करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन त्याची पत्नीच आहे. पत्नी शालिनी तलवारनेच हनी सिंग विरोधात तक्रार दाखल केली होती. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने या प्रकरणात गायक हनी सिंगला नोटीस सुद्धा पाठवली आहे.

पत्नी शालिनीने केले गंभीर आरोप

हनी सिंगच्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शालिनीने हनी सिंग सह त्याच्या आई वडिलांवर देखील शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक पिळवणुकीचा आरोप केला आहे. शालिनीने न्यायालयाला सांगितले की, आपली संपत्ती आपल्याला परत करावी आणि ती मालमत्ता जी तिच्या आणि हनी सिंगच्या नावावर आहे, त्यावरही विक्रीसाठी बंदी घालण्यात यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT