Yami Gautam Instgram/@yamigautam
मनोरंजन

Yami Gautam चे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, ट्वीट करत दिली माहिती

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचे समजले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) सतत सोशल मिडियावर सक्रिय असते. पण यामी गौतमचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचे तिने ट्वीट करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

यामी शनिवारपासून तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट अॅक्सेस करू शकली नाही. त्यामुळे तिने ट्वीट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. यामीने ट्वीट करत लिहिले, "मी शनिवारपासून माझं इन्स्टाग्राम अकाऊंट अॅक्सेस करू शकले नाही. आता ते रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे.कृपया सावध रहा"

Yami Gautam Dhar

या पूर्वी डान्सर नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. यामीचा 'दसवीं' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये (Movie) नोरा अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अन्नपदार्थांत अळ्या आणि कीडे, गोवा विद्यापीठ हॉस्टेल मेसचे कंत्राट अखेर रद्द; निकृष्ट खाद्यपदार्थप्रश्‍नी 'भाजयुमो'चा घेराव

Konkan Railway: रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सातजण जेरबंद; 60 मोबाईल जप्त

WhatsApp Username Feature: चर्चा पूर्ण होईपर्यंत यूजरनेम नाहीच, 'व्हॉट्सॲप'चे केंद्र सरकारला उत्तर, सायबर सुरक्षेचा दिला हवाला

शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्‍यू; फांद्या छाटताना 'कटर'चा विद्युतभारीत वाहिनीला स्‍पर्श, अस्‍नोड्यातील दुर्घटना

ED Raid: गोव्यासह भारत, 'यूएसए'मधील 112.90 कोटींची मालमत्ता जप्त; 'लील इलेक्ट्रिकल्स' मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT