Birthday Special Yami Gautam Dainik Gomantak
मनोरंजन

Birthday Special Yami Gautam: यामी गौतमचा नेट वर्थ पाहून तुम्ही व्हाल थक्क!

The Birthday Of Yami Gautam: आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Birthday Special Yami Gautam: आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी यामी गौतम आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा जास्त चित्रपट देणाऱ्या यामी गौतमचे नाव चित्रपटसृष्टीतील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. यामीच्या (Yami Gautam) वाढदिवसानिमित्त तिच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.   

यामी गौतम तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी मोठी रक्कम फी म्हणून घेते. चित्रपटांव्यतिरिक्त, यामी 'फेअर अँड लव्हली', 'ग्लो अँड लव्हली', 'कार्नेटो', 'सॅमसंग मोबाइल' आणि 'वेनेसा केअर' सारख्या अनेक ब्रँडच्या जाहिराती करून प्रचंड कमाइ करते. सेलिब्रिटींच्या वर्थच्या अहवालानुसार, यामी गौतमची एकूण संपत्ती सुमारे 40 कोटी रुपये आहे.

  • आलीशान घर

यामी गौतमचे (Yami Gautam) स्वतःचे आलिशान घर आहे. तिच्या आरामासाठी सर्व काही तिच्या घरात आहे. तिच्या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगितले जाते. या घराशिवाय तिच्याकडे इतरही अनेक मालमत्ता आहेत. ज्यांची किंमत सध्या सुमारे 2 कोटी रुपये आहे. आलिशान घरासोबत यामी गौतमच्या ऑडी ए8 सोबत अनेक लग्जरीयस वाहने आहेत.

  • लग्जरीयस लाइफ जगते

यामी गौतमला खूप लग्जरीयस आयुष्य जगायला आवडते. ती रोज बाहेर फिरायलाही जाते. याशिवाय तिला खाण्यापिण्याचीही खूप आवड आहे. ती जेव्हा कुठे कुठे जाते तेव्हा ती इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून तिच्या चाहत्यांना खूश करते. यामीचे इंस्टाग्रामवर प्रचंड चाहते असून तिचे एकूण 16.9 फॉलोअर्स आहेत. 

दरम्यान, आकर्षक लाल साडीतील यामी गौतम गोव्यात (Goa) सुरु असेलल्या 53व्या इफ्‍फीच्या (IFFI) रेड कार्पेटवर अवतरली आणि अनेकांची मने जिंकत म्हणाली, चांगली स्क्रिप्ट आल्यास तिला गोव्यात शूट करायला आवडेल. मला गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांपेक्षा चर्च पाहायचे आहेत, गल्ल्या बघायचा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT