World Music Day Dainik Gomantak
मनोरंजन

World Music Day 2022: 'या' प्रसिध्द गायकांनी या वर्षी घेतला जगाचा निरोप

World Music Day 2022: संगिताशिवाय जिवन जगणे कठिण आहे.

दैनिक गोमन्तक

प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन (lata Mangeshkar Passed Away) झाले. जब प्यार किया तो डरना क्या , तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, जाने कैसे कब कहाँ इकरार,लग जा गले,एक प्यार का नगमा है या सारखे अनेक हिट गाणी गायली आहे.

Lata Mangeshkar's first song was never released

बॉलिवूडचा डिस्को किंग म्हटल्या जाणाऱ्या बप्पी दाचे खरे नाव आलोकेश लहिरी आहे.वयाचा 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.यार बिना चैन कहा रे, ओ ला ला,याद आ रहा है,तम्मा तम्मा या सारखे अनेक हिट गाणी गायली आहे.

Bappi Lahiri

केके यांनी बाॅलिवूडला अनेक सुपरिहट गाणे दिले आहेत. त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'क्या मुझे प्यार है' 'तडप तडप के''आंखों में तेरी''सच कह रहा है दिवाना' या सारखी अनेक हिट गाणी गायली आहे.

Singer KK

सिध्दू मुस तरून पंजाबी गायक होता. याची अनेक गाणी प्रसिध्द आहेत.

Sidhu Moose Wala

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT