Witness Instagram
मनोरंजन

श्रद्धा श्रीनाथ स्टारर 'Witness' चा फर्स्ट लूक रिलीज

अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथ आणि रोहिणी मुख्य भूमिकेत असलेल्या दिग्दर्शक दीपकच्या 'Witness' या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक महाराष्ट्र दिनानिमित्त रिलीज करण्यात आला. तिने सोशल मीडियावर चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. (Witness movie latest News)

श्रद्धा श्रीनाथने (Shraddha Rama Srinath) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर 'Witness' या चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत लिहिले की "संरक्षण कर्मचार्‍यांचे जग त्यांच्या केंद्रस्थानी असताना, 'विटनेस' हा चित्रपट महानगरे आणि शहरांच्या अदृश्य कॉरिडॉरचे कधीही न पाहिलेले दृश्य सादर करतो.

हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी या चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तसेच बनत दिग्दर्शकाने स्वत: कॅमेरामॅन म्हणून देखील काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT