शाहिद कपूर आणि कियारा Dainik Gomantak
मनोरंजन

'Kabir Singh' नंतर शाहिद आणि कियारा पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार का ?

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

दैनिक गोमन्तक

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) 'कबीर सिंग' या (Kabir Singh) चित्रपटामध्ये सोबत दिसले होते. हा चित्रपट (Movie) सुपरहीट ठरला होता आणि या चित्रपटांमधील दोघांची केमिस्ट्रीही चांगलीच पसंतीस उतरली होती. या चित्रपटानंतर चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकत्र पहायचे आहे. अलीकडेच कियाराणे शाहिदच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडियावर (Social Media) शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा एकदा सोबत काम करू असे सांगितले. तेव्हापासून या दोघांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

कियाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'कबीर सिंग' चित्रपटामधील (Movie)फोटो शेयर करून शाहिदला (Shahid Kapoor)वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि लिहिले, हॅप्पी बर्थडे एसके. लवकरच आपल्यासाठी एक चांगली स्क्रिप्ट शोधू."कियारांच्या या पोस्टला उत्तर देताना शाहिदने लिहिले , "प्रीती तुझ्या डेट्स कुठे आहेत!!!या दोघांच्या या संवादातून एवढ स्पष्ट झाल आहे की, जर त्यांना चांगली स्क्रिप्ट मिळाली, तर दोघेही पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर यायला तयार आहेत.

कबीर सिंह विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे यांचा हा चित्रपट अर्जुन रेड्डीचा दिनगी रिमेक होता.कबीर सिंह हा 2019 मधील सर्वाधिक कामाइ करणार चित्रपट ठरला. कियारा आणि शाहिदचे येत्या काळात नवे चित्रपट रिलीज होणार आहेत. शाहिदचा 'जर्सी' हा चित्रपट रिलीज होणार आहे तर कियारा 'जुग जुग जिओ'मध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT