Renuka Shahane  Dainik Gomantak
मनोरंजन

Actress Renuka Shahane: रेणुका शहाणेची खंत, या कारणामुळे ऑडिशन्स मध्ये होतेय रिजेक्ट

गेल्या काही काळात मी रिजेक्ट होत आहे असं सांगत अभिनेत्री रेणुका शहाणे हिने खंत व्यक्त केली आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री रेणुका शहाणे हिने नेहमीच आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट आणि मालिकांमध्ये ठसा उमटवला आहे. पण अलिकडच्या काळात रेणुका फारशी दिसली नाही, आणि याचं कारण तिने स्वत: दिले आहे. मी अलिकडे ऑडिशन्स देते पण या कारणामुळे रिजेक्ट होते असं सांगितलं आहे. पुढे रेणुकाने हेही सांगितले कि, मी आता या रिजेक्शनला सिरीयसली घेत नाही.

रेणुका शहाणे आता 'गोविंदा नाम मेरा' या नुकत्याच रिलीज झालेल्या विनोदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि कियारा अडवाणी मुख्य भूमीकेत दिसतील. या चित्रपटात रेणुका शहाणे विकी कौशलच्या आईच्या भूमीकेत आपल्याला बघायला मिळेल. या चित्रपटात रेणुका शहाणे आपल्याला व्हील चेअरवर दिसेल, साहजिकच रेणुका आपल्याला एका वेगळ्या भूमीकेत पहायला मिळणार आहे. शशांक खेतान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ऑडिशन्सच्या रिजेक्शनच्या बाबतीत बोलताना रेणुकाने सांगितले कि मला माझ्या कॅरेक्टरविषयी दिग्दर्शकाकडुन समजुन घ्यायचं असतं पण हे काम अलीकडे कास्टिंग डिरेक्टरचा असिस्टंट करतो. त्यामुळे मला ही प्रोसेस समजत नाही आणि हेच माझ्या रिजेक्ट होण्याचं कारण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT