Salman Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

'कबूतर जा-जा' गाण्याच्या शूटिंगवेळी सलमानने घातल्या होत्या 6 लेगिंग्ज

'मैने प्यार किया" या चित्रपटामधील एका गाण्याच्या शूटिंगवेळी सलमान खानला 5 ते 6 लेगिंग्ज घालाव्या लागल्या होत्या.

दैनिक गोमन्तक
Bhagyashree

सलमान खानने (Salman Khan) 'बीवी हो तो ऐसी' मधून पदार्पण केले. यानंतर त्याने 'मैने प्यार किया" मध्ये भाग्यश्रीसोबत मुख्य भूमिकेत दिसला. या चित्रपटामधील एका गाण्याच्यावेळी सलमान खानला 5 ते 6 लेगिंग्ज घालाव्या लाहल्या होत्या.

kaootar ja ja song

या चित्रपटामधील गाणी आज सुद्धा हीट आहेत. पण यातील 'कबुतर जा जा' या गाण्याबद्दल एक मजेशीर किस्सा आहे.

Salman Khan

या गाण्यात सलमान खानने ग्रे सूट-पॅंट घातले होते. गाण्याच्या शूटिंग दरम्यान सेटवर खूप वारा सुरू होता, यामुळे सलमानची पॅंट खूप उडत होती. यामुळे त्यांचे पाय खूप बारीक दिसत होते. यावर तोडगा काढण्यात आला.

Salman Khan

यानंतर कोणीतरी सुचवले की सलमानचे पाय जाड दिसण्यासाठी 6 ते 7 लेगिंग्स द्याव्यात. यानंतर सलमान खानने पॅंट खाली लेगिंग्स घातले आणि या गाण्याचे शूटिंग करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेसाठी 'ढाल' बनल्यास इराण कोणालाही सोडणार नाही! मुज्तबा खामेनेईंनी सौदी अरेबिया, UAE आणि कतारला दिला सज्जड दम

US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

Valpoi: वाळपईला कचऱ्याचा विळखा! उघडी गटारे, प्लास्टिक कचरा आणि सांडपाण्याची समस्या

Viral Video: 'आणखी खा चविष्ट समोसे, चिखल अन् पायाचा मळ एकत्र...', प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा व्हिडिओ व्हायरल; IRCTC नं घेतली दखल

Congress On Smart Meter: 'स्मार्ट मीटर'ची प्रक्रिया तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: अमित पाटकरांचा इशारा

SCROLL FOR NEXT