sunil Dutt Waheeda Rehman  Dainik Gomantak
मनोरंजन

Vaheeda Rehman : 'वहिदा रहमान' यांचे पांढरे केस पाहुन सुनिल दत्त यांना ICU मध्येच...

वहिदा रहमान आणि सुनिल दत्त यांचा एक किस्सा सध्या खूप चर्चेत आहे

Rahul sadolikar

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी सुनिल दत्त यांचा एक किस्सा सांगितला आहे. दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांना 'पांढरे केस' पाहून धक्काच बसला होता तेव्हाची एक घटना ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी सांगितली. 

अरबाज खानच्या चॅट शो द इन्व्हिन्सिबल्सच्या नवीन एपिसोडमध्ये, वहिदा यांनी सुनील दत्त यांना पदयात्रेनंतर आजारी पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये कसे दाखल केले होते याची आठवण सांगितली. वहिदा म्हणाल्या की, जेव्हा त्यांनी सुनील दत्त यांना रुग्णालयात भेट दिली तेव्हा त्यांना पाहून धक्का बसला.

अरबाजशी बोलताना वहिदा म्हणाल्या, "मी आयसीयूमध्ये असलेल्या सुनील दत्तला भेटायला गेले होते आणि नियमानुसार फक्त एकच व्यक्ती आत जाऊ शकते. त्यामुळे मी आत जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या तब्येतीबद्दल विचारले. पण त्याने माझ्याकडे बघितले. त्याला धक्का बसला होता. म्हणून मी त्याला विचारले काय झाले. त्यावर तो म्हणाला, 'तू काय केलेस?'

"मला वाटलं की तो विचारतोय की मी आत का आले, म्हणून त्याला सांगितलं की मी परवानगी घेतली आणि आले . तो म्हणाला, 'मी तुमच्या केसांबद्दल बोलतोय त'. तुम्ही केस पांढरे का केलेत? मी उत्तर दिले, 'सुनील मी त्याला पांढरा रंग दिला नाही त्याऐवजी काळा रंग देणे थांबवले' ते खरे पांढरे आहेत',".

फिल्मफेअरशी बोलताना वहिदा यांनी केसांना रंग देणे कसे बंद केले याबद्दल सांगितले होते. "माझे केस लवकर पांढरे होऊ लागले होते. दर 10 दिवसांनी मला ते स्पर्श करावे लागत होते. मला ते थकवणारे वाटत होते. ज्या काळात माझे पती आजारी होते, तेव्हा माझे केस रंगवायचे मी सोडुन दिले होते...

एकदा मी एका कार्यक्रमात गेलो होतो. जेव्हा सुनील (दत्त) चेष्टेने म्हणाले, 'वहिदाजीवर अन्याय झाला. आमच्यापेक्षा वयाने लहान असल्याने त्यांनी केस रंगवायचे सोडून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT