Virat Kohli - Anushka Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Virat - Anushka Photo Viral : लंच डेटनंतर विराट - अनुष्काचा रेस्टॉरंटच्या स्टाफसोबतचा फोटो व्हायरल...

बंगळुरू इथं विराट कोहली आणि अनुष्का शर्माने दुपारच्या जेवणाचा आनंद घेत रेस्टॉरंटच्या स्टाफसोबत फोटोही घेतला आहे.

Rahul sadolikar

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अनेकदा आपल्या फॅन्सना अपडेट देत असतात. हे जोडपे कितीही व्यस्त असले तरी ते आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतात.

अलीकडेच, या जोडप्याने बेंगळुरूमधील एका प्रसिद्ध फूड जॉइंटला भेट देऊन एकमेकांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवला आहे. कामातून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर पडलेल्या विराटचे काही फोटो अनुष्काने शेअर केले आहेत. या फूड जॉइंटच्या स्टाफसोबत कपलने काही फोटोही क्लिक केले.

विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून विराटने अनुष्कासोबत बंगळुरूच्या स्वादिष्ट पाककृती चाखण्यासाठी बाहेर गेला, ज्याचा फोटो अनुष्काने शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अनुष्काचे कुटुंबही दिसत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 'सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंगळुरूमध्ये दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसह सेंट्रल टिफिन रूमला भेट दिली . यादरम्यान प्रत्येकाने इडली-डोसा, सांभर आणि वडा या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

Virat - Anushka

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Gochar 2025: चंद्रदेवाची शतभिषा नक्षत्रात एन्ट्री! 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; नोकरीतील पदोन्नतीसह व्यवसायात होणार भरभराट

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर अपघाताचा थरार! चिरेवाहू ट्रकने दोन गाड्यांना उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

माणुसकीला काळिमा! गाईच्या पोटातून निघाला 48 किलो प्लास्टिकचा डोंगर; वाळपईत 'रेकॉर्ड ब्रेक' शस्त्रक्रिया

Viral Video: 'मी नाही तर कोणीच नाही!' बॅटिंग मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं अख्खं क्रिकेट ग्राऊंडच नांगरलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

VIDEO: ''...तर मग भारताचं ऑपरेशन सिंदूर कसं चुकीचं?" मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी लष्कराला दिला घरचा आहेर

SCROLL FOR NEXT