Urvashi Rautela Video Viral Instagram
मनोरंजन

उर्वशी रौतेलाच्या एन्टीवर स्टुडेंट्सने लावले ऋषभचे नारे,पाहा व्हिडीओ

Urvashi Rautela Video Viral: बाॅलिवूडमधील अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

बाॅलिवूडमधील अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री कॉलेज फेस्टमध्ये पोहचताच महाविद्यालयीन विद्यार्थीनी क्रिकेटर 'ऋषभ-ऋषभ' असे नारे देण्यास सूरूवीत केली. तर उर्वशीने फारशी प्रतिक्रिया दिली नाही. महाविद्यालयीन विद्यार्थिनीने असे स्वागत केले आणि ती तिच्या कामात व्यस्त होती. हा व्हिडिओ इंस्टाग्राम (Instagram) प्रोफाइलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला एका तासात 16 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत भारताचे नेतृत्व करत आहे. टी-20 सिरीजमध्ये भारताला दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्ली T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 गडी राखून पराभव केला, तर कटक T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 4 गडी राखून विजय मिळवला.

आता सिरिज तिन टी-20 सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. भारताला तिसरा टी20 सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. पंतच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

विशेषत: दुसऱ्या T20 मधील भारताच्या डावात, अक्षर पटेलला कार्तिकच्या आधी फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, ज्यावरून बराच गदारोळ झाला होता. माजी दिग्गज गावसकर यांनीही पंतच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT