vidya balan Dainik Gomantak
मनोरंजन

Vidya Balan Upcoming Film: ‘नीयत’ मधून मोठ्या पडद्यावर परतणारी विद्या सोडवणार मर्डर मिस्ट्री

Vidya Balan: मुख्य पात्राचे 11 पोस्टरदेखील प्रदर्शित केले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

आपल्या हटके भूमिकांसाठी आणि जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन होय. विद्या ज्या चित्रपटांची निवड करते त्या चित्रपटांची कहानी वेगळी आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारी असते.

आता ती एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नियत' या तिच्या आगामी चित्रपटाचा पहिला फर्स्ट लुक समोर आला आहे. यानंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाच्या टीझरविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाच्या फर्स्ट लुकनंतर चित्रपटाची कथा रहस्यमय असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 22 जूनला रिलिज होणार आहे. विद्या या चित्रपटात मीरा राव या गुप्तहेराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. याबरोबरच, मुख्य पात्राचे 11 पोस्टरदेखील प्रदर्शित केले आहेत. दरम्यान, विद्याचा हा चित्रपट बॉक्सऑफीसवर धुमाकुळ घालणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT