Vidya Balan Dainik Gomantak
मनोरंजन

Vidya Balan देणार गोड बातमी? व्हिडिओमध्ये दिसला बेबी बंप

Vidya Balan चा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमध्ये सध्या गुड न्युज देण्यामध्ये सोनम कपूर, नंतर आलिया भट्ट, बिपाशा बसू आणि आता आणखी एक अभिनेत्री ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून भूल भुलैया फेम विद्या बालन (Vidya Balan) आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. हे तिने प्रत्येक भुमिकेतून सिद्ध केले आहे. अलीकडे, तिचे फोटो पाहून लोकांना वाटू लागले की तिच्या आणि सिद्धार्थ रॉय कपूरच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे.

विद्या बालनने लग्न केल्यापासून तिच्या प्रेग्नेंसीचा अंदाज लावला जात आहे. दरवर्षी अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची बातमी चर्चेत येते. त्यानंतर विद्या त्याचे खंडन करते. काही दिवसांपूर्वी विद्या बालनचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ते पाहून चाहत्यांना आनंद झाला होता. त्यांना विद्याचा बेबी बंप दिसला होता. त्यानंतर विद्या बालन प्रेग्नंट असल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या.

या व्हायरल व्हिडिओमध्ये विद्या एका को-ऑर्डरच्या सेटमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्री हुमा कुरेशीच्या वाढदिवसाच्या पार्टीचा आहे. ज्यामध्ये विद्या थोड्या लूज ड्रेसमध्ये दिसली होती. तिच्या कमरेमागे तिचे हात होते, तसेच तिचे एक्सप्रेशन असे होते की चाहत्यांना ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज येत होते. लोक कमेंट करत विचाकत आहेत कि 'तू प्रेग्नंट आहेस का?' तर एकाने लिहिले की तिचा बेबी बंप दिसत आहे. दुसऱ्या युजरला वाटले की, टॉप सैल असल्यामुळे विद्या वारंवार खेचताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT