Urfi Javed Dainik Gomangtak
मनोरंजन

Urfi Javed चा नवा ड्रेस, लोकं म्हणाले फेमसाठी वेडी झालीये

वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच आपल्या वेगळ्या अंदाजात दिसत असते.

गोमन्तक डिजिटल टीम

फॅशनच्या नावाखाली भलते सलते कपडे घालून नेहमी चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदचा (Urfi Javed) नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तिने नेहमीप्रमाणे तिच्यासाठी हटके असणारी स्टाईल केली आहे. यापूर्वी तिने माझ्या कपड्याबाबत कुणी बोलू नये अशी तंबी देखील सार्वजनिक ठिकाणी दिली. दरम्यान उर्फीच्या नव्या व्हडिओवरती नेटकरी चांगलेच संतापले असून, लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवरून आपल्या नव्या ड्रेसचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने साधा टॉप घातलेला दिसत असून, एक वेगळा पुन्हा स्कर्ट दिसत आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेदने मनगटी घड्याळांचा वापर करून स्कर्ट बनवला आहे. उर्फीच्या स्कर्टमध्ये अनेक मनगटी घड्याळे लटकलेली दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद 'मणिहारी' गाणी आणि मनगटी घड्याळाच्या स्कर्टमध्ये स्टायलिश पोज देताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेदने "यार काय वेळ आहे"! असे कॅप्शन दिले आहे. नेटकरी देखील उर्फीच्या या व्हिडिओवरती अनेक कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी उर्फीचे कौतुक केले आहे तर, अनेकांनी उर्फीच्या या व्हिडिओवरती संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने उर्फी फेमसाठी वेडी झाली आहे अशी कमेंट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT