Rashmika Mandanna and Ranbir Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Viral video: रणबीर कपूरच्या शूटचा व्हिडिओ लीक

व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेता रणबीर कपूरने 14 एप्रिल रोजी गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत लग्न केले. लग्नानंतर दोघेही लगेच कामावर परतले आहेत. रणबीर शुक्रवारी मनालीला रवाना झाला. तो मनालीला संदीप वंगा रेड्डी यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या या शूटचा एक व्हिडिओ लीक झाला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत दिसत आहे.

व्हिडिओ लीक
लीक झालेल्या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दोघेही रस्त्याच्या कडेला एका शॉटबद्दल बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी त्याचा बॉडीगार्ड लोकांना व्हिडिओ बनवण्यापासून थांबवताना दिसत आहे. रश्मिका मंदानाने क्रीम रंगाची साडी घातली आहे, ज्याला लाल बॉर्डर आहे. रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा लीक झालेला व्हिडिओ मनालीचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT