Video: Arbaaz Malaika Dainik Gomantak
मनोरंजन

Video:अरहानला निरोप देताना अरबाज-मलायका एयरपोर्टवर झाले भावुक

घटस्फोटानंतर रबाज-मलायका दोघेही अरहानला एकत्र वाढवतात.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेसशिवाय तिच्या लव्ह लाईफ आणि घटस्फोटित आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. मलायका अरोराचे अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) 12 डिसेंबर 1998 रोजी लग्न झाले होते. त्यानंतर मलायकाने अरहान खानला जन्म दिला आणि 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दोघेही अरहानला (Arhaan khan) एकत्र वाढवतात.

मलायका, अरबाज आणि अरहान एअरपोर्टवर स्पॉट झाले

दरम्यान, मलायका अरोरा आणि अरबाज खान त्यांचा मुलगा अरहान खानसोबत मुंबई विमानतळावर दिसले. खरंतर गेल्या वर्षी अरहान खान शिक्षणासाठी भारताबाहेर गेला होता. सध्या तो सुटीच्या दिवसात मुंबईला आला होता. आणि आता सुटी संपल्यानंतर तो परत गेला आहे. त्यामुळे मलायका आणि अरबाज त्यांला विमानतळावर ड्रॉप करण्यासाठी गेले होते.

मलायकाने अरहानला मिठी मारली

अशातच तिघांचा विमानतळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलगा अरहानला जाताना मलायका भावूक झालेली दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये, मलायका, ग्रे रंगाचा लोअर टी-शर्ट घातलेली दिसत आहे. अरहानला जाताना पाहून त्याला मिठी मारते. त्याचवेळी थोड्या दूर उभ्या असलेल्या अरबाज खाननेही त्याचा निरोप घेतला.

घटस्फोटानंतरही अरहानचे आई-वडील पूर्वीसारखेच

घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज यांच्यात एका पालकाशिवाय कोणतेही नाते नाही. अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहे. तर अरबाज त्याची परदेशी गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबतही रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT