Vicky Kaushal Sam Bahadur Dain ik Gomantak
मनोरंजन

Vicky Kaushal: ओटीटीवर विकीला सॅम बहाद्दूर मध्ये विकीला पाहून चाहते म्हणाले, हा तर...

Vicky Kaushal: सॅम बहादूर हा चित्रपट 26 जानेवारीला OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Vicky Kaushal: विकी कौशलचा सॅम बहाद्दूर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी थिएटर मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाच्या कमाईने मोठा गल्ला जमवला नसला तरी हा चित्रपट अपयशीदेखील ठरला नाही. महत्वाचे म्हणजे, विकीची या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलिज झाला आहे.

ओटीटीवरदेखील चित्रपटाने कमाल केली आहे. विकी जैनचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर युजर्सचे म्हणणे आहे की विकी कौशलने अप्रतिम अभिनय केला आहे. संपूर्ण चित्रपट त्याने एकट्याने आपल्या खांद्यावर उचलला असल्याचेदेखील म्हटले आहे. थोडक्यात विकीचा अभिनय हीट ठरला आहे.

सॅम बहादूर हा चित्रपट 26 जानेवारीला OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज झाला आहे. तेव्हापासून प्रेक्षक चित्रपटाचे आणि विकी कौशलचे कौतुक करत असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर'मध्ये विकी कौशलने देशातील पहिल्या फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉची भूमिका साकारली होती. योग्य व्यक्तीरेखा विकीने साकारल्याचे नेटकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT