Bollywood Dainik Gomantak
मनोरंजन

विकी दिसुन आला सासुरवाडीत, सनई चौघडे वाजणार का?

29 नोव्हेंबर 2021 चे आहे. यादरम्यान रात्री विकी कौशल कतरिना कैफच्या घराबाहेर दिसून आला आहे. चित्रात अभिनेता कारमध्ये बसलेला दिसतो. त्याने काळ्या गॉगलसह राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि फेस मास्क घातला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) स्टार विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. दोघांनीही लग्नाबद्दल अजुन कोणताही खुलासा केलेला नाही, परंतु आता परिवारातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यावरून हे सिद्ध होत आहे की दोघांच्याही घरी लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.

विकी कौशलचा एक फोटो काल पासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे चित्र 29 नोव्हेंबर 2021 चे आहे. यादरम्यान रात्री विकी कौशल कतरिना कैफच्या घराबाहेर दिसून आला आहे. चित्रात अभिनेता कारमध्ये बसलेला दिसतो. त्याने काळ्या गॉगलसह राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि फेस मास्क घातला आहे.

यासोबतच दुल्हनिया कतरिना कैफचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ कतरिना कैफची आई सुझैनचा यांचा आहे. कतरिना कैफची आई सुझैन टर्कोइस मुंबईत शॉपिंग करताना दिसून आल्या आहेत. कतरिनाच्या आईने फुलांचा लाँग टॉप आणि काळ्या जीन्ससह फेस मास्क घातला आहे.

या अपडेट्सनंतर या कथित लग्नाबद्दल चाहत्यांची उत्सुकता अनेक पटींनी वाढत आहे. कतरिना कैफची मेहंदी, संगीत आणि लग्नाची सर्व माहिती दररोज मीडियामध्ये येत आहे. काही काळापूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यानुसार हे जोडपे राजस्थानमध्ये लग्न करण्यापूर्वी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. मात्र, विकी कैशल आणि कतरिना कैफ अशा बातम्यांवर प्रतिक्रिया देणे टाळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT