मनोरंजन

'बॉलीवुडच्या सो कॉल्ड लोकांनी बच्चन कुटुंबाकडून डाउन टू अर्थ राहणे शिकले पाहिजे'

बच्चन कूटूंबाचे एक वेगळे स्टेटस आहे. त्यामुळे हे कूटूंब नेहमी चर्चेत असते. त्यांच्या फॅमिलीबद्दल जाणून घेण्यासाठी फॅन्स खूप उत्सुक असतात.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे एक वैयक्तिक आयुष्य आहे. आपल्या बॉलीवुड (Bollywood) जगात काम करत असताना त्यांच्या फॅमिली टाइमसुद्धा ते एंजॉय करतात. बच्चन कूटूंबाचे एक वेगळे स्टेटस आहे. त्यामुळे हे कूटूंब (Bachchan Family) नेहमी चर्चेत असते. त्यांच्या फॅमिलीबद्दल जाणून घेण्यासाठी फॅन्स खूप उत्सुक असतात. आणि या फॅमिलिचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये अनेक सुपरस्टार अहेत. या दरम्यान बच्चन कूटूंबाचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो व्हायरल होताच बच्चन फॅन्सनी क्रियेटिव्ह कमेंट करायला सुरवात केली.

ऐश्वर्या राय फॅन पेजवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्‍ये संपुर्ण बच्‍चन परिवार दिसत आहे.या फोटोमध्ये जया बच्चन, अमिताभ बच्चन, श्वेता नंदा, अगस्त्य नंदा, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रायआणि आराध्या बच्चन दिसत आहेत. सर्व एकजण सोबत एंजॉय करत आहेत. छोट्या आराध्याने फोटोग्राफरला एक छान पोज दिली आहे. आता या फोटोवर लोकांचे वेगळे-वेगळे रिएक्शन येण्यास सुरुवात झाली आहे.

बीग बी नेहमी सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतात. एक सोशल मीडिया युजरने 'परफेक्ट फॅमिली फोटो' अशीकमेंट केली आहे. तर एका युजरने, बॉलीवुडच्या काही सो कॉल्ड लोकांना बच्चन परिवारीकडून डाउन टू अर्थ कसे रहावे हे शिकले पाहिजे अशी कमेंट केली. आताच अभिषेक बच्चनचा 'दसवी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याल प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तर अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' चित्रपटाची चर्चा अजूनही कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT