Uorfi Javed MC Stan  Dainik Gomantak
मनोरंजन

Uorfi Javed : 'उर्फी जावेद'चा एमसी स्टॅनवर जडला जीव, युजर्स म्हणाले शेंबडी सापडली...

मॉडेल उर्फी जावेदचा बिग बॉसचा विजेता एमसी स्टॅनवर जीव जडला आहे.

Rahul sadolikar

बिग बॉस 16 चे विजेते एमसी स्टेनचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे. याची झलक ग्रँड फिनालेच्या दिवशी सगळ्यांनी पाहिली जेव्हा सलमान खानने त्याला ट्रॉफी दिली. एमसी स्टॅनची दुसऱ्यांदा जोरदार चर्चा झाली ती त्याने केलेल्या इन्स्टाग्राम लाईव्हमुळे. इन्स्टा लाईव्हमध्ये एमसीने खुद्द शाहरुख खानलाही मागे टाकलं होतं.

 आता पुन्हा एकदा सोशल मिडीयावर एमसी स्टॅनची चर्चा सुरू झाली आहे. इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदने स्टॅनवरच्या प्रेमाची कबूली दिली आहे.  मला स्टेन खूप आवडतो, अशी कबुली तिने स्वतः मीडियासमोर दिली आहे. आपला संदेश एमसीपर्यंत पोहोचवावा, अशी विनंतीही तिने केली आहे. ही क्लिप समोर येताच लोकांनी त्याच्यावर टीका केली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

उर्फी जावेदही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिच्या अतरंगी कपड्यांंमुळे आणि निर्भिड स्वभावामुळे ती सतत चर्चेत असते.  ती प्रसिद्धीच्या झोतात येण्याची एकही संधी सोडत नाही.

तिला MC Stan बद्दल विचारले असता, तिला Bigg Boss 16 च्या विजेत्याबद्दल काय म्हणायचे आहे (Big Boss 16 Winner MC Stan). यावर उर्फी म्हणाली – मला स्टेन खूप आवडतो यार. मी त्याच्यावर प्रेम करते जेंव्हा कोणी मला विचारेल माझ्याकडे फक्त एकच नाव आहे ते म्हणजे फक्त MC Stan . मला त्याचा लाजाळूपणा आवडतो. तुम्ही त्याला सांगा की मी त्याच्यावर प्रेम करते. आता तो मोठा माणूस झाला आहे.

उर्फीचा प्रेम व्यक्त करतानाचा हा व्हिडीओ समोर येताच आता युजर्सच्या अतरंगी कमेंटस दिसत आहेत. उर्फीला ट्रोल करताना एका यूजरने लिहिले - छपरीला नक्कीच छपरी आवडेल. दुसऱ्या एका युजरने म्हणाला - खरी शेंबडी स्पॉट झाली आहे. 

एकाने तर कहरच केला - हो, तुम्हाला 'शेंबडी' हा शब्द नक्कीच आवडेल कारण हे पाहिल्यानंतर तो तुम्हाला 'शेंबडी 'च म्हणेल. एक म्हणाला - तो सुद्धा तुझ्यासारखाच छपरी आहे, म्हणून तो आवडला असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT