Neha Marda Goa Video Instagram
मनोरंजन

Neha Marda Goa Video: बालिका वधूमधील अभिनेत्री झाली आई, मायलेकीचा पहिली ट्रीप गोव्यात

गोमन्तक डिजिटल टीम

TV Actress Neha Marda In Goa Video: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नेहा मर्दा तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत राहते. नेहाने अलीकडेच आई झाली आहे. 07 एप्रिल रोजी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

अभिनेत्री नेहा तिच्याशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.

नेहा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्यात आली आहे. आई झाल्यानंतरची तिची ही पहिलीच गोवा ट्रीप आहे. नेहाने तिच्या गोवा ट्रिपचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहा मर्दाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या तिने पिंक ड्रेस परिधान केला असून, ती खूपच सुंदर दिसत आहे.

व्हिडिओमध्ये नेहा अतिशय कूल अंदाजात समुद्रकिनाऱ्यावरील मनमोहक दृश्याचा आनंद लुटताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये बादशाह पायल देवच्या गॉन गर्ल गाण्यावर नेहा डान्स करताना दिसत आहे.

नेहाने मित्रांसोबत गोव्यातील फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत.

नेहाने यापूर्वी मुलीसोबतचे बरेच फोटो देखील शेअर केले आहेत. दरम्यान, नेहाने प्रसिद्ध टीव्ही मालिका बालिका वधू, डोली अरमानों की, क्यों रिश्तों में कट्टी बट्टी यामध्ये काम केले आहे. तसेच, ती झलक दिखला या रिएलिटी कार्यक्रमात तिने भाग घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT