Jannat Zubair Dainik Gomantak
मनोरंजन

'मी सिंगल आहे पण...', या टीव्ही अभिनेत्रीने पर्सनल लाइफबाबत केला खुलासा

टीव्ही अभिनेत्री (TV Actress) आणि सोशल मीडिया सेन्सेशनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मजेदार रहस्याचा खुलासा केला आहे.

दैनिक गोमन्तक

टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मजेदार रहस्याचा खुलासा केला आहे. जन्नत जुबेर अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ आणि क्वालिटी टाइम फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) कुटुंबासोबत शेअर करताना दिसते. परंतु तिच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये स्वतःशी संबंधित एक मोठं गुपित शेअर केलं आहे. जन्नत जुबेर ती सिंगल का आहे हे सांगताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. (TV actress Jannat Zubair has made a big revelation about her personal life)

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरु आहे. ज्यामध्ये सेलिब्रिटी (Celebrity) वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लिहून त्यांचे मजेदार प्रश्न शेअर करत आहेत. जन्नत जुबेरनेही एका अ‍ॅपची मदत घेतली आणि या व्हिडिओमध्ये तिच्या डोक्यावर असे लिहिलेले दिसत आहे की, मी सिंगल आहे कारण मी अविवाहित आहे. आणि विशेष म्हणजे ते कोणत्याही कारणामुळे नाही. हा व्हिडीओ शेअर करत जन्नतने लिहिले की, 'दहा टेक नंतर मी आशा गमावली होती परंतु शेवटी असे घडले की मी कोणत्याही कारणास्तव नाही तर माझ्या स्वत:च्या इच्छेने अविवाहित आहे.' अशाप्रकारे, आपण हे समजू शकते की, व्हिडिओ बनवण्यासाठी सोशल मीडिया यूजर्सला किती मेहनत घ्यावी लागते.

तसेच, जन्नत जुबेरने बाल कलाकार म्हणून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात टीव्ही सीरियल 'फुलवा' मधून केली होती. फुलवा या सिरियलपासून तिला घरोघरी पसंती मिळाली आणि लोक तिच्या व्यक्तिरेखेशी स्वतःला जोडू शकले. यानंतर ती 'तू आशिकी' मध्ये मुख्य भूमिकेत दिसली, जिथे जन्नतच्या कामाचे खूप कौतुक झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

Curchorem: आता कुडचडेतील ओहोळात मृत मासे, कचरा प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याच्या परिणामाचा स्थानिकांचा आरोप

Goa Politics: उमेदवारीचे निकष, रणनीतीही ठरणार; भाजप राज्य कार्यकारिणीची आज बैठक

घाबरू नका, पुरेसा पाणीसाठा! 15 दिवस पाऊस नसला, तरी टंचाई भासणार नाही - सुभाष शिरोडकर

Horoscope: शनिवारी चमकणार नशीब! 'या' राशींसाठी दिवस ठरणार खास; नोकरीत यश, व्यवसायात भरभराट आणि आर्थिक लाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT