Tunisha Sharama Dainik Gomantak
मनोरंजन

Tunisha Suicide case : चैाकशीवेळी शीजानने आफताब- श्रद्धाचे नाव का घेतले? काय आहे कनेक्शन?

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आता एक वेगळेच कनेक्शन पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

दैनिक गोमंतक

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात आता नव्या नव्या गोष्टी समोर येत आहेत. तुनिषाच्या आई वनिता शर्मा यांनी या प्रकरणात तुनिषाचा प्रियकर शाजीन याला जबाबदार धरले आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीवरुनच शाजीन खान याला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर तुनिषाच्या आई वनिता शर्मा यांनी शीजानवर काही गंभीर आरोपही केले आहेत. यासंदर्भातला एक व्हिडीओ व्हायरला झाला आहे ज्यात तुनिषाची आई शीजानने आपल्या मुलीला फसवल्याचं सांगत आहे.

सध्या शीजान पोलिसांच्या ताब्यात असुन त्याच्याकडे पोलीस यासंदर्भात कसुन चौकशी करत आहेत. दरम्यान पोलिसांना शीजानने काही आश्चर्यजनक गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्यात आणि तुनिषाच्या वयात खुप अंतर त्यामुळे मी हे रिलेशन थांबवलं असं शीजान म्हणाला. पुढे त्याने श्रद्धा वालकर हत्येचा संदर्भ दिला आहे.श्रद्धा वालकर हत्येनंतर मी खुप काळ अस्वस्थ होतो असं शीजानने पोलीसांना सांगितलं.

श्रद्धाच्या हत्या प्रकरणानंतर आपण अस्वस्थ होत ब्रेक-अपचा निर्णय घेतला अशी माहिती शाजीनने पोलीसांच्या चौकशीत सांगितली. श्रद्धाचं वय 20 होतं तर माझं 28 आहे, तेही ब्रेक-अपचं एक कारण होतं असंही पोलिसांना सांगितलं. श्रद्धाचा उल्लेख या प्रकरणात झाल्याने आता भुवया उंचावण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT