Alia Bhatt

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

...तेव्हा आलिया भट्टने आनंदात उडी मारली

राझी चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाने मी पूर्णपणे प्रभावित झालो, असे दिग्दर्शक एसएस राजामौली म्हणाले.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आलिया भट्टला त्यांच्या आगामी चित्रपट 'आरआरआर' मध्ये सीतेच्या भूमिकेसाठी निवडले आहे.

राझी चित्रपटातील आलिया भट्टच्या (Alia Bhatt) अभिनयाने मी पूर्णपणे प्रभावित झालो आणि त्यामुळेच मी तिला 'आरआरआर' (RRR) चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेसाठी निवडले आहे. चित्रपटात (Movie) माझ्याकडे दोन सुपरफोर्स आहेत - अग्नि आणि पाणी -- राम आणि भीम, जे खूप बलवान आहेत. माझ्या चित्रपटातील सीतेचे पात्र बाहेरून अतिशय नाजूक आहे. मात्र, वेळ पडल्यास ती या शक्तींना लगाम घालू शकेल," असे दिग्दर्शक (Director) एसएस राजामौली (S. S. Rajamouli) म्हणाले.

ते पुढे म्हणाले , "सीतेच्या भूमिकेसाठी सर्वांनी आलियाला पसंती दिली. मला माहिती होते की आलियाला माझ्या चित्रपटात भूमिका करण्यात रस आहे, पण तिला कॅमिओ साकारण्यात रस असेल की नाही हे मला माहीती नव्हते. मात्र, जेव्हा मी तिला भूमिकेबद्दल विचारले तेव्हा तीने लगेच आनंदात उडी मारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT