Kutte Arjun Kapoor Tabbu  Dainik Gomantak
मनोरंजन

Upcoming movie Kutte: 'कुत्ते'मधलं 'फिर धन ते नान' गाणं लवकरच रिलीज होणार

बहुचर्चित कुत्ते चित्रपटाचं 'फिर धन ते नान' हे गाणं लवकरच रिलीज होणार आहे.

Rahul sadolikar

'Upcoming Movie Kutte' नव्या वर्षात रिलीज होणारा आणि आपल्या नावाने आतापासुन चर्चेत असणाऱ्या विशाल भारद्वाज आणि लव रंजन यांचा आगामी चित्रपट 'कुत्ते' जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटातल्या नव्याने रिलीज होणाऱ्या गाण्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.लव रंजनने सोशल मिडीयावर पोस्ट करत गाणं लवकरच रिलीज करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अलीकडेच 'कुत्ते' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नवोदित दिग्दर्शक आसमान भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे सगळे तगडे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील. हा चित्रपट आसमान आणि विशाल भारद्वाज यांनी लिहिला आहे.

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरचं मोठं नाव लाभलेला हा चित्रपट लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज यांची निर्मिती आहे. 'कुत्ते'हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच, या चित्रपटाचे गीतकार गुलजार असुन विशाल भारद्वाज यांचं संगीत चित्रपटाला असेल. 'कुत्ते' 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT