‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत गोव्यात आजचे नाटक 'प्रजासत्ताक'

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत गोव्यात आजचे नाटक 'प्रजासत्ताक'

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आपण स्वतंत्र आहोत का असे प्रश्न आपल्याला पडतात.

दैनिक गोमन्तक

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आपण स्वतंत्र आहोत का असे प्रश्न आपल्याला पडतात. काही प्रश्न खरे असतात तर काही मुद्दाम निर्माण केलेले असतात. राजकारण आपला प्रांत नाही असा सुर सगळीकडे ऐकू येतो.

प्रत्यक्षात मात्र प्रत्येक घरात, प्रत्येक चौकात राजकारण हाच राग एकापरीने आळवला जात असतो. प्रत्येकाचा गट वेगळा आणि या वेगवेगळ्या गटांमध्ये, वेगवेगळ्या पातळीवर घमसान युद्धही चालू असते.

त्यांच्यात संवाद न घड़ता, विसंवादच जास्त घड़त असतो. याच विसंवादाला वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या, वेगवेगळी सैधान्तिक बैठक असलेल्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रंगमंचावर (Theater) मांडणारे एक नाट्य (Drama) म्हणजे ‘प्रजासत्ताक’. यात प्रश्न आहेत. मात्र त्यात उत्तरे असतीलच असे नाही!

लेखक : आसावरी कुलकर्णी

दिग्दर्शक : अभय जोग

संस्था : हनुमान सेवा समिती, बांबर- नानोडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT