RRR and The Kashmir Files Dainik Gomantak
मनोरंजन

हिंदीत 'The Kashmir Files' आणि 'RRR' ची 200 कोटींहून अधिक कमाई

RRR सोबतच काश्मीर फाइल्सलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला आहे. अनुपम खेरचा चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'ने भरपूर कमाई केली, मात्र जॉन अब्राहमचा नुकताच प्रदर्शित झालेला 'अटॅक' हा चित्रपट आपली छाप सोडू शकला नाही. प्रेक्षकांनी RRR चित्रपटाला सर्वाधिक पसंती दिली. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. (The Kashmir Files and RRR earn two hundred crores at box office)

विश्लेषक तरण आदर्श यांच्या अहवालानुसार, राम चरण आणि ज्युनियर NTR यांचा चित्रपट (Movie) RRR ने हिंदी प्रेक्षकांमध्येही आपली छाप सोडली आहे. या चित्रपटाने 2 आठवड्यात 200 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने शुक्रवारी 13.50 कोटी, शनिवारी 18 कोटी, रविवारी 20.50 कोटी, सोमवारी 7 कोटी, मंगळवारी 6.50 कोटी आणि बुधवारी 5.50 कोटींची कमाई केली आहे. हिंदीत भाषांतर झालेल्या RRR चित्रपटाचे आतापर्यंत एकूण 203.49 कोटी कमाई केली आहे.

RRR सोबतच काश्मीर फाइल्सलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. काश्मीर फाइल्स आता 250 कोटींचा आकडा गाठण्याच्या अगदी जवळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT